साताऱ्यातील महाबळेश्वर परिसरात ढगफुटी झाली आणि सर्वत्र गारांचा मोठा पाऊस झाला. गारांचे प्रमाण एवढे होते की रस्त्यावर, जंगलात गारांची चादर पसरली होती. या पावसामुळे वाहतूक काही वेळ प्रभावित झाली होती. वाहनचालकांना रस्त्यावरील गारा बाजूला करतच मार्गक्रमण करावे लागले.
#mahabaleshwar