इम्युनिटी वाढण्यास फायदेशीर आहेत 'हे' पदार्थ असतील तर होईल...

Lok Satta 2022-01-06

Views 113

करोना विषाणूने जगात हाहाकार माजवला आहे. अद्याप याचा कहर कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. हिवाळ्यात आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. कोणताही विषाणू शरीरावर हल्ला करू शकतो आणि याचमुळे या काळात आपण जास्त आजारी पडतो. अशातच इम्युनिटी वाढवणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे आपण अशा पदार्थांचे सेवन करायला हवे ज्यातून आपली इम्युनिटी वाढण्यास मदत होईल. कुठले पदार्थ आहारात असावेत पाहुयात या व्हिडीओ मधून.

#coronavirus # immunity #Food #Diet #Health

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS