काश्मीर नव्हे हे तर सातारा

Lok Satta 2021-04-14

Views 2.1K

साताऱ्यात बुधवारी वाठार स्टेशन भागात गारांचा तुफान पाऊस पडला. यामुळे सातारा-लोणंद रस्त्याला काश्मीरसारखं चित्र निर्माण झालं होतं. रस्त्याकडेला असणाऱ्या शेतांमध्ये गारांचा खच साठला होता. याशिवाय शेतीचं तसंच आंब्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

Share This Video


Download

  
Report form