जेजुरीच्या खंडोबाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर शनिवार, 12 ते सोमवार 14 डिसेंबर पर्यंत भाविकांना जेजुरीत प्रवेश नाकारण्यात आला आहे. जेजुरी येथील खांदेकारी, मानकरी आणि ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घ्या अधिक.