जेजुरी..अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत..लाखो भाविक या जेजुरीत नेहमीच येत असतात...उधळला जाणारा भंडारा, येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष, भंडऱयाच्या उधळीनेने आसमंतालाला आलेले पिवळेपणा हे जेजुरीचे नेहमीचे दृश्य असतात पण यावेळी कोरोना मुळे सर्व रद्द करण्यात आलाय.
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावर सोमवती अमावस्या यात्रा मोठया उत्साहात साजरी केली जाते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरी मधील सोमवती यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे. परंपरेनुसार क-हास्नानासाठी गडकोट आवारातून प्रस्थान होणारा पालखी सोहळासुद्धा रद्द करण्यात आला आहे.मात्र नित्य सेवेकरी,पुजारी,मानकरी यांचे हस्ते सोमवती उत्सवाचे श्रींचे सर्व धार्मिक विधी आणि कर्हेच्या पाण्याने निवडक लोकांच्या उपस्थितीत उत्सव मूर्तीला स्नान घालण्यात आले. बघा या उत्सवाची दृष्ये
#Maharashtranews #JejuriGad #Somvatiamavasya #Shrawan
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat