ऊस दर प्रश्नावर शेतकरी संघटना एकवटल्या; ऊस दरावरून सोमवारी 'चक्काजाम'

ETVBHARAT 2025-11-22

Views 4

ऊस दरावरून सोमवारी माजलगाव येथे होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन शेतकरी संघटनाद्वारे करण्यात आलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS