ऊस दरासाठी शेतकरी आक्रमक, सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या घरासमोर आंदोलन

Lokmat 2021-09-13

Views 0

सोलापूर, ऊस दर प्रश्नी शेतकरी आक्रमक झाले आहेत. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर शेतकरी संघटनांनी रक्तदान आंदोलन केलं. यावेळी प्रहार संघटनेनंही आंदोलनात सहभाग घेतला होता. दरम्यान, यावेळी पोलीस व शेतकरी संघटना यांच्यात वाद झाला. यानंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS