अहमदनगर ऊस आंदोलन व आंदोलनकर्त्या शेतक-यांवर झालेल्या गोळीबारप्रश्नी शेतकरी संघटनांनी अहमदनगर साखर संकुलाचा ताबा घेतला. अधिकाऱ्यांसह स्वतःलाही शेतक-यांनी कोंडून घेतलं. साखर सहसंचालकांसोबत ठोस चर्चा होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका शेतक-यांनी स्वीकारली आहे.