नाशिक-पुणे महामार्ग बहुजन शेतकरी संघटनेतर्फे चक्का जाम आंदोलन | Nashik | Maharashtra | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 3

दिल्ली येथे सुरूअसलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर फाटा चौफुलीवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाली. चक्काजाम आंदोलन करणाऱ्या दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, रमेश आवटे, अशोक खालकर, रमेश धोंगडे, शिवाजी भागवत आदी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनमुळे नाशिक पुणे  महामार्गावर वाहुतक कोंडी झाली होती. (video - अंबादास शिंदे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS