चाकण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; दोन्ही शिवसेना एकत्र

ETVBHARAT 2025-11-17

Views 6

चाकण नगरपरिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS