माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार, अजित पवारांचं वक्तव्य, निवडणुकीत मोठा ट्विस्ट

ETVBHARAT 2025-06-15

Views 4

माळेगाव कारखान्याची निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. या कारखान्याचा चेअरमन मीच होणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS