"भाषेवरून मारहाण केल्यास गय केली जाणार नाही", मराठीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

ETVBHARAT 2025-07-04

Views 8

भाषिक वादातून कोणी सामान्यांना मारहाण करणार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS