राणा 'या' गोष्टींमुळे पुन्हा तुरुंगात जाणार?वकिलांनी स्पष्टच सांगितलं Pradeep Gharat On Navneet Rana

Lokmat 2022-05-08

Views 115

जामिन देताना माध्यमांसमोर बोलण्याची परवानगी नसताना देखील राणा दाम्पत्याने माध्यमसमोर प्रतिक्रिया दिली. ज्या वादावरुन सर्व घडामोडी घडल्या... त्याच वादावर त्यांनी भाष्य केलं.. त्यामुळ कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी राणा दाम्पत्यांना पुन्हा कारवाई करावी अशी मागणी सरकारी वकील प्रदीप घरत उद्या न्यायलायात करणार आहेत. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या काही क्लिप मिळाल्या. या क्लिप पाहता.. मला असं वाटत की, दोघांनीही कोर्टाच्या अटींचा भंग केलाय.. त्यामुळे उद्या न्यायालयासमोर जामीन करण्याची मागणी ही केली जाणार आहे.. एकप्रकारे जे नको होतं तेच केल्याने राणा दाम्पत्य अडचणीत आलंय.. आता त्यांचा जामीन रद्द होऊन त्यांना पुन्हा तुरुंगात जावं लागत की काय? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे..Ashwin vo
#Navneetrana #Ranacouple #Pradeepgharat #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS