"आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण...", स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

ETVBHARAT 2025-05-15

Views 1

पुण्यातील यशदा येथे राज्यातील महापालिका आयुक्त आणि मुख्याधिकारी यांची परिषद असून या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS