"राज्यात दूषित वातावरण निर्माण होईल असा राजकीय पक्षांनी प्रयत्न करू नये", अजित पवार

Lokmat 2024-07-18

Views 11

गुरुवारी कोल्हापुरातील विशाळगड येथील पायथ्याला पासून जवळच असणाऱ्या गजापुर गावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकसानग्रस्त नागरिकांची भेट घेतली. तसेच या परिसराची पाहणी ही केली..

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS