राज्यात गेल्या काही काळापासून कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. ठाकरे सरकार यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहे. हे सरकार अपयशी आहे. भाजपचे सरकार यावे, यासाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा आणि आमचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे सध्याचे सरकार पाच वर्षे टिकणार नाही, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलतांना केली.