अमरावती जिल्ह्यातील वातावरण दूषित करण्याचे काम नवनीत राणा करत आहे त्यांचे विषयी काही न बोललेलं बरं असाही टोला लगावला आहे. येणाऱ्या काळामध्ये भारत जोडो च्या माध्यमातून राहुल गांधीच्या माध्यमातून भारतात पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष जोमाने उभारी घेईल राहुल गांधींचे नेतृत्व त्याचबरोबर नव्याने मिळणारे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अशोक गोलोत यांचे महाराष्ट्र काँग्रेस पक्षातर्फे स्वागतच केले जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.
#YashomatiThakur #Amravati #NavneetRana #RaviRana #EknathShinde #RahulGandhi #BharatJodoYatra #NanaPatole #Congress #Maharashtra #HWNews