अमरावतीतील कथित लव्ह जिहाद प्रकरणावरून शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये एका युवतीचं अपहरण झाल्याचा आरोप करत खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालून राडा घातला होता. तसंच हे प्रकरण लव्ह जिहादचं असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यावरुन मोठा गदारोळ काल पाहायला मिळाला होता. पण आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय.
#NavneetRana #LoveJihad #Amravati #AmravatiPolice #RaviRana #LoveTrap #InterfaithMarriage #InterReligion #EknathShinde #BJP #HWNews