भीषण दृश्य बघाच, नागपुरात कंपनीमध्ये स्फोट, 5 जणांचा मजुरांचा मृत्यू

Lokmat 2024-06-13

Views 1

नागपूरपासून 40 km अंतरावर असलेल्या धामणा इथल्या चामुंडी या स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत दुपारी दोनच्या सुमारास स्फोट झाला. यात 5 जणांचा होरपळून मृत्यू
6 मजूर गंभीर जखमी आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS