मुंबई (Mumbai) मध्ये गोरेगाव भागात मध्यरात्री 3 च्या सुमारास इमारतीच्या पार्किंग मध्ये आग भडकल्याचा प्रकार समोर आला आहे. भीषण आगीमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अग्निशमन दलाने 46 जणांना बाहेर काढलं असून 39 जणांवर कूपर आणि हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत., जाणून घ्या अधिक माहिती