BMC Budget 2024: आज सादर होणार मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प

LatestLY Marathi 2024-02-02

Views 13

मुंबई महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. यंदाही इक्बाल सिंह चहल यांच्याकडून बीएमसीचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. मागील वर्षी बीएमसीचं बजेट 52,619.07 कोटी रुपयांचे होते, जे 2022-23 आर्थिक वर्षाच्या तुलनेत 14.52 टक्क्यांनी वाढले होते, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS