मोंदींचा अर्थसंकल्प की निवडणूक संकल्प? Union Budget 2021-22 | FM Nirmala Sitharaman | India News

Lokmat 2021-09-13

Views 13

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर केला... काही स्तरातून या अर्थसंकल्पातचं स्वागत करण्यात आलंय. शेअऱ मार्केटमध्येही आनंद दिसून येतोय... आरोग्य, पायभूत सुविधा, लस, कृषी, उद्योग, विमा क्षेत्रात मोठ्या घोषणा करण्यात आल्या.. या बजेटवर आगामी निवडणुकाचा प्रभाव दिसून आला.. यावर्षी ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहे.. त्या राज्याचा खास उल्लेख करत विशेष तरतूद अर्थमंत्र्यांकडून करण्यात आली.

#lokmat #UnionBudget2021 #NirmalaSitharaman #Budget2021
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS