शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना कोणाची? एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सुरु झालेल्या या प्रश्नाचे उत्तर सर्वोच्च न्यायालयात आज मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग द्वारा धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष कोणाचा या खटल्यात दिलेल्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडते आहे. , जाणून घ्या अधिक माहिती