RBI Monetary Policy:आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दासकडून पतधोरण जाहीर, रेपो रेट 6.5% कायम

LatestLY Marathi 2023-08-10

Views 7

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केले आहे. पतधोरणनुसार रेपो रेट 6.5% कायम ठेवला जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS