Monsoon Update: देशात पावसाचे आगमन, हवामान खात्याकडून \'ह्या\' राज्यांसाठी ऑरेंज अर्लट

LatestLY Marathi 2023-06-23

Views 24

महाराष्ट्र राज्यासह अनेक राज्यात येत्या दोन तीन दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुढील दिवसांत आणि त्याचबरोबर उत्तर भारतात पाऊस हजेरी लावू शकतो, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS