Pre-Monsoon Rain | राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान | Sakal Media

Sakal 2022-05-29

Views 121

मॉन्सूनचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाच राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. उकाडाही वाढला आहे. उद्यापासून राज्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS