Mumbai Rain Update: हवामान खात्याकडून मुंबईसाठी 9 जुलैपर्यंत \'ऑरेंज अलर्ट\', ठाण्यात कोसळली दरड

LatestLY Marathi 2022-08-18

Views 2

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे दरड कोसळून अनेक घरांचे नुकसान झाले आहे. मुंबईसह उपनगरांत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी  9 जुलैपर्यंत \'ऑरेंज अलर्ट\' जारी केले आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS