CM Shinde: 'हाथी चले बाजार कुत्ते भौंके हजार'; मोदींवरच्या आरोपांवर शिंदेंचे विरोधकांना खडे बोल

Lok Satta 2023-04-11

Views 0

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीवरून वाद सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या पदवीच्या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. नवी मुंबईतील खारघर येथे माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, 'पंतप्रधान मोदी यांच्या पदवीवर बोलणं म्हणजे हास्यास्पद आहे कारण अर्थव्यवस्था ढासळत असताना त्यांनी देशाला पुढे नेले आहे. ३७० हटवलं यावरून एक लक्षात येतं की माणूस डिग्रीने नाही तर कर्तृत्वाने मोठा होतो'

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS