आज नागपूर येथे Vande Bharat Express आणि Samruddhi Mahamargचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 'नागपूर मेट्रो फेज-१ 'चे लोकार्पण पार पडले. नागपूरमधील समृद्धी महामार्ग'च्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'या प्रकल्पाला अनेक लोकांनी विरोध केला पण देवेंद्र फडणवीस आणि आम्ही मिळून प्रकल्प पूर्ण केला' ,पाहा एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण भाषण...