Pune: शहराच्या विविध प्रलंबित प्रकल्पाच्या बैठकीत नाराजीनाट्य; नेमकं काय घडलं?
पुणे शहरातील विविध प्रलंबित प्रकल्पाच्या बाबतीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. ही बैठक विशेष अर्थाने चर्चेत राहिली असून या बैठकीला कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हजेरी लावली होती. पण या बैठकीवर रवींद्र धंगेकर यांनी बहिष्कार टाकत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत नेमकं काय घडलं याविषयी धंगेकर आणि चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे #pune #chandrakantpatil #ravindradhangekar #bjp #congress