मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होळी आणि धूलिवंदन सण ठाण्यातील आपल्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी त्यांनी कुटुंब तसेच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस बांधवासोबत धूलिवंदन सण आनंदात साजरा केला. नातू रुद्रांशसोबत रंग खेळताना ते या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.