शिंदे गटात सहभागी होण्यासाठी भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदेंना जवळपास १०० फोन केले होते, असा दावा भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. यावर आता भास्कर जाधवांनी प्रतिक्रिया देत आपल्यावरील आरोप त्यांनी फेटाळले आहेत. तर कंबोज यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावं असं आव्हान भास्कर जाधव यांनी दिलं आहे.