‘राज्यातील अनेक प्रकल्प बाहेर गेले आहेत. त्यावर फक्त मोठे प्रकल्प देऊ असे आश्वासन दिले जात आहे.
मोठे प्रकल्प आल्याने महाराष्ट्राचा फायदा होणार होता.मात्र आता लहान मुलाला गोळी खा अन शांत राहा अस सांगितले जात आहे‘; राज्यसरकारवर अशी टीका भास्कर जाधवांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.