विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत हनुमान चालिसा म्हणून दाखवली. या महाराष्ट्रात जर हनुमान चालिका म्हटल्यास राजद्रोहाचा गुन्हा दाखल होत असेल तर आमच्यापैकी प्रत्येक जण हा राजद्रोह करण्यास तयार आहे, असं फडणवीस म्हणाले.
#devendrafadnavis #hanumanchalisa #navneetrana