संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीची चौकशी करणार एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदेवर केले होते गंभीर आरोप

LatestLY Marathi 2023-02-22

Views 30

संजय राऊत यांना मिळालेल्या कथीत धमकीची आम्ही चौकशी करु, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. संजय राऊत यांनी दिलेल्या पत्राची पोलीस चौकशी करू, त्यात तथ्य आहे की स्टंट याचीही चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS