निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shivsena) पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलं आहे. यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (18 फेब्रुवारी) तातडीने पक्षाची बैठक (Meeting) बोलावली आहे. या बैठकीला सर्व आमदार, खासदार आणि नेते उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी मातोश्रीवर (Matoshree) ही बैठक होणार आहे. ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता पुढची भूमिका काय असणार यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
#UddhavThackeray #Shivsena #SharadPawar #EknathShinde #SambhajirajeChhatrapati #Mumbai #ElectionCommission #EC #BacchuKadu #Buldhana #SupremeCourt #Maharashtra #Politics #BJP