वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात आज दुपारी बैठक पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आगामी काळात वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. त्यानंतर आज वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट यांची आज पहिली बैठक होणार आहे.
#UddhavThackeray #PrakashAmbedkar #ShivsenaVBAAlliance #EknathShinde #RajThackeray #PMNarendraModi #GujratElections #AmitShah #Politics #Maharashtra #hwnews