पाच महिन्यांपूर्वी राज्यात मोठी घडामोड पाहायला मिळाली. ठाकरेंच्या नेतृत्वावर नाराज होऊन एकनाथ शिंदे तब्बल 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. या बंडखोरीमुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गावी साताऱ्यात मात्र शिंदे गटात फुट पडण्याची चिन्हं दिसत आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि कोण कुणावर नाराज आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
#EknathShinde #Shivsena #Satara #ShambhurajDesai #MaheshShinde #Politics #UddhavThackeray #Mumbai #hwnewsmarathi