महाराष्ट्र काँग्रेसच्या गोटात गेल्या अनेक दिवसांपासून नाराजीच्या चर्चा रंगल्या होत्या. पण बुधवारी मात्र पक्षात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात अखेर दिलजमाई झाल्याचे चित्र बुधवारी मुंबईत दिसून आलं. या दोन्ही नेत्यांनी बुधवारी प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीला हजेरी लावली. यावेळी पटोले आणि थोरात दोघेही एकमेकांच्या शेजारीच बसले होते. मात्र असं असलं तरी यावेळी खुर्च्यांची चर्चा रंगली आहे. नक्की काय घडलं? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
#BalasahebThorat #NanaPatole #SatyajeetTambe #Congress #BJP #AshokChavan #MVA #MahavikasAghadi #MLCElection2022 #Nashik #Maharashtra