युवतीशी गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षावर कारवाई करण्याची Chitra Wagh यांची मागणी

Lok Satta 2023-02-14

Views 0

पुण्यात वकील युवतीशी गैरव्यवहार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष दयानंद इरकलवर कारवाईची मागणी, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. इरकल यांच्यासोबत असलेल्यांवर देखील पुणे पोलिसांनी कारवाई करावी. हे शिंदे-फडणवीस सरकार असून अशाप्रकारे महिला मुलींकडे बघणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा संताप चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS