मनसुख हिरेन हत्या प्रकरणी मयुरेश राऊत यांची चौकशी!

Lok Satta 2021-05-08

Views 804

"मनसुख हिरेन यांच्याप्रमाणेच माझ्याही जिवाचं काही बरंवाईट होऊ शकतं", अशी भिती मयुरेश राऊत या व्यावसायिकाने व्यक्त केली आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येमध्ये त्यांच्या २ गाड्यांचा वापर झाला असण्याचा संशय राऊत यांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रकरणी एनआयएनं जबाब नोंदवल्यानंतर मयुरेश राऊत यांनी ही भिती व्यक्त केली आहे.

#NIA #MansukhHiren #MayureshRaut #ATS #antiliacase #SachinVaze #AntiliaBombScare #Mumbai #Maharashtra

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS