Sachin Ahir on Pune Election: चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीवर सचिन अहिर यांची प्रतिक्रिया
चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीच्या जागावाटपाबाबत ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी नाराजी व्यक्त केली. 'मी संपर्कप्रमुख असून माझ्या पक्षाला एकही जागा लढवता आली नाही. त्यामुळे मी देखील नाराज आहे' अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
रिपोर्टर: सागर कासार