Pankaja Munde on Budget 2023: "यंदाचा अर्थसंकल्प मोदी सरकारसाठी महत्त्वाचा होता"

Lok Satta 2023-02-01

Views 200

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. या अर्थसंकल्पाचं पंकजा मुंडेनी स्वागत केलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतील सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि आता सबका प्रयास याला साजेसं हे बजेट असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS