'आदित्य ठाकरे काय बोलतात हा एक संशोधनाचा विषय असतो. आदित्य ठाकरेंचे तरुण वय आहे त्यांनी थोडा अभ्यास केला पाहिजे. स्वतःच्या आजोबांच्या जन्मदिनाला स्मृतिदिन म्हणणे त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलायचं' अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.