Winter Assembly Session: 'नागपूरचे संत्री भूखंडचोर मंत्री '; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मविआचे आंदोलन!

Lok Satta 2022-12-29

Views 2

राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या विधानसभेतील मागच्या आठवड्यात मोठा राडा झाला होता. या आठवड्यातही विरोधकांनी विधानभवन परिसरात आंदोलन केले. 'नागपूरचे संत्री भूखंडचोर मंत्री ' अशा आशयाचे फलक हातात घेऊन विरोधी पक्षेनेते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणा देत आहेत. एवढंच नाही तर हातामध्ये बोक्याची प्रतिकृती घेत 'पन्नास खोके माजलेत बोके' अशा घोषणा देत शिंदे गटाविरोधात निदर्शने केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS