ठाण्यातील बिल्डर सुरज परमार मृत्यू प्रकरणी E S कोण? असे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी विचारल्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी हे A U मुळे E S प्रकरण काढल्याचे म्हटले आहे. तर यावेळी संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे. संजय राऊत हे शिवसेना संपवायला निघाले आहेत. राऊत हे शिवसेनेचे नाही तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहे, असे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
#SanjayRaut #SanjayShirsat #SharadPawar #EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #NCP #Builder #SurajParmar #Politics #Maharashtra