एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह बंड पुकारल्यानंतर राजकीय वातावरणात खळबळ उडाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे भावनिक आवाहन करत वर्षा बंगला सोडत असल्याचे सांगितले. यावर बंड गटातील आमदार संजय शिरसाट यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहुया.