Gujarat Himachal Election Result : गुजरातसाठी भाजपानं दिल्ली आणि हिमाचल प्रदेश कुर्बान केलं?

Sakal 2022-12-08

Views 4

#gujratelection2022 #himachalassemblyelection2022 #delhi #bjp #aap #sakal
एका गुजरातसाठी भाजपानं दिल्ली आणि हिमाचल प्रदेश कुर्बान केलं का? असा सवाल विचारण्यामागे कारणही तसंच आहे. बघा ना म्हणजे दिल्ली महापालिकेतली १५ वर्षांची भाजपाची सत्ता गेली आणि तिथे आपचा झेंडा फडकला तर हिमाचल प्रदेशातही काँग्रेस आघाडीवर आहे. पण गुजरातमध्ये भाजपा रेकॉर्डब्रेक जागा जिंकण्याच्या वाटेवर दिसतंय
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS