मनसेचा दणका, Flipkart ही आलं वठणीवर | MNS on Flipkart | Marathi Compulsion | Maharashtra News

Lokmat 2021-09-13

Views 5K

मनसेने केलेल्या मराठी भाषेच्या मागणीची अॅमेझॉनपाठोपाठ आता फ्लिपकार्टनेही दखल घेतली आहे. आपल्या वेबसाईट तशी माहिती त्यांनी दिली आहे. ई-मेलद्वारे त्यांनी मनसेचे आभार मानून लवकरच मराठीचा समावेश करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता लवकरच फ्लिपकार्टवरही तुम्ही मराठी भाषेत ऑनलाईन शॉपिंग करु शकणार आहात. फ्लिपकार्टवर सध्या हिंदी आणि इंग्रजीसह तामिळ, तेलूगू, कन्नड या भारतीय भाषांचा समावेश आहे.
शॉपिंग वेबसाईटवर मराठी नसल्याने ती उपलब्ध करुन देण्यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. मनसे नेते अखिल चित्रे यांनी पदाधिकाऱ्यांसह फ्लिपकार्ट कार्यालयाला भेट दिली होती. यावेळी वेबसाईटवर मराठी भाषेचा समावेश करावा यासाठी अशी मागणी त्यांनी केली होती. वेबसाईटवर मराठीचा समावेश सात दिवसांच्या आत केला नाही तर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला होता.

#lokmat #Flipkart #MNS #Rajthackeray #Akhilchitre #MNSleader
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS