मंत्र्यांनी केलं कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 560 जणांचे अस्थिविसर्जन
कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नातेवाईकच अंत्यसंस्कार करण्यास पुढे येत नाहीत. अशा बेवारस 560 कोरोबाधितांच्या मृतदेहांवर कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोक यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. याचबरोबर त्यांचे अस्थिविसर्जनही त्यांनी केले आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार व्हावेत, यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले.
#Mandya, #Karnataka, #R.Ashoka , #Kaveririver, #Belakavadi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics